totalbhakti logo
facebook icon
upload icon
twitter icon
home icon
home icon
style
graypatti
News >>श्री वट सावित्री आरती
Sections
sectopm-left
English
 
Hindi
 
 
right
new-bhajans
new-videos
hindu-panchang
Subscribe Newsletter
sectopm-left


right
top
श्री वट सावित्री आरती
 
Posted by: vikasg21
2011-05-30 03:36:37
947 Views
Comments : 0
 
अश्वपति पुसता झाला. नारद सांगताती तयाला
अल्पायुषी सत्यवंत. सावित्री ने कां प्रणीला
आणखी वर वरी वाले, मनी निश्चय जो केला
आरती वडराजा.......
दयावंत यमदूजा, सत्यवंत ही सावित्री
भावे करीन मी पूजा, आरती वडराजा
ज्येष्ठ मास त्रयोदशी. करिती पूजन वडाशी
त्रिरात व्रत करुनीया, जिंकी तू सत्यवंताशी
आरती वडराजा......
स्वर्गावारी जाऊनिया. अग्निखांब कचलीचा
धर्मराजा उचकला, हत्या घालिल जीवाला
येश्र गे पतिव्रते. पति नेई गे आपुला
आरती वड़राजा.......
जाऊनिया यमापाशी. मागतसे आपुला पती. चारी वर देऊनिया
दयावंता द्यावा पती
आरती वडराजा.........
पतिव्रते तुझी कीर्ती. ऐकुनि ज्या नारी.
तुझे व्रत आचरती. तुझे भुवने पावती
आरती वडराजा. तुझी भुवने पावती
आरती वडराजा........
पतिव्रते तुझी कीर्ती. ऐकुनि ज्या नारी
तुझे व्रत आचरती. तुझी भुवने पावती.
आरती वडराजा.......
पतिव्रते तुझी स्तुती. त्रिभुवनी ज्या करिती. स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया
आणिलासी आपुला पती. अभय देऊनिया. पतिव्रते तारी त्यासी
आरती वडराजा...........
Tags:- shri vat savitri aarti, vat savitri aarti, vat savitri, vat savitri pujan, वट सावित्री, वट सावित्री आरती, वट सावित्री पूजन
bottom
0 Comments
top
bottom
Post Your Comment
 
post-news-article
Copyright © Totalbhakti.com, 2008. All Rights Reserved